ग्रामपंचायतीची स्थापना
धुंदवडे हे गांव कोल्हापूर जिल्हातील गगनबावडा तालुक्यामध्ये आहे. ग्रामपंचायत स्थापना सन १९५८ साली झाली व पाहिली निवडणूक सन १९६५ साली घेण्यात आली.
धुंदवडे हे गांव कोल्हापूर ४५ किमी अंदारावर आहे.
गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १७५१ आहे.
गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
धुंदवडे हे गांव कोल्हापूर जिल्हातील गगनबावडा तालुक्यामध्ये आहे.
देवळे आणि सण
गावामध्ये श्री. महादेव मंदिर, श्री. जोतिर्लिंग मंदिर, श्री. विठ्ठल-रुक्मींनी मंदिर , श्री. विट्ठलाई मंदिर, श्री. मरगुबाई मंदिर , श्री. लक्ष्मी मंदिर, श्री. पीर दर्गा,
अशी अनेक मंदिरे आहेत परंतु श्री. जोतिर्लिंग मंदिर हे या गावचे जागृत ग्रामदैवत आहे. तसेच श्री. महादेव देवाची यात्रा हि महाशिवरात्री दिवशी फार मोठ्या प्रमाणात भरते.